बीएसई, एनएसई, सेन्सेक्स, निफ्टी म्हणजे काय? | BSE, NSE, Sensex, Nifty Information In Marathi.
बीएसई, एनएसई, सेन्सेक्स, निफ्टी माहिती मराठीत 2023. आजच्या पोस्टमध्ये मित्रांनो आपण बीएसई, एनएसई, सेन्सेक्स, निफ्टी इत्यादीची माहिती पाहणार आहोत.जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवशिक्या असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एनएसई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहेत. यापैकी NSE हे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे आणि BSE हे जुने स्टॉक एक्सचेंज … Read more