पीएम सूर्योदय योजना माहिती मराठीत | PM Suryoday Yojana Information In Marathi 2025.
पीएम सूर्योदय योजना संपूर्ण माहिती / PM Suryoday Yojana Details In Marathi. मित्रांनो, सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, तिचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत 1 करोड कुटुंबांना मोफत वीज दिली जाईल, ज्यामध्ये तुम्हाला 60% सबसिडीवर सौर पॅनल दिले जाईल. त्याच वेळी, तुम्ही या योजनेचा फायदा घेऊन खूप रुपये वाचवू शकता. … Read more