झेरोधावर डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे? | How To Open Demat Account On Zerodha In Marathi?
झेरोधावर अकाऊंट ओपन कसे करावे? / How to Open Zerodha Demat Account Information in Marathi? आजच्या पोस्टमध्ये, आपण zerodha डिमॅट खाते उघडण्याची संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. मित्रांनो zerodha हा देशातील नंबर एक डिस्काउंट ब्रोकर आहे जो ट्रेडिंगमध्ये सर्वात जास्त वापरला जातो, कारण मित्रांनो तुम्हाला त्याचा इंटरफेस अगदी सोपा सहज आहे. तुम्हालाही तुमचे … Read more