फ्रीलान्सिंग माहिती मराठी | Freelancing Information In Marathi 2024.

Freelancing Information In Marathi

फ्रीलान्सिंग करून पैसे कसे कमवावे ? / What Is Freelancing In Marathi ? आपल्या भारतात बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे. आज सुमारे 60-70 टक्के लोक बेरोजगार आहेत आणि बेरोजगारीचे कारण भारतात नोकऱ्यांचा अभाव आहे. दरवर्षी हजारो तरुण पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर घरी बसतात कारण त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या मिळत नाहीत आणि सुशिक्षित लोकांना कोणतेही छोटे काम … Read more