प्रेमाचे स्टेटस मराठी / Love Status In Marathi 2024.
नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, या पोस्टमध्ये आपणास नवीन प्रेमावर स्टेटस आणि रोमँटिक प्रेमावर स्टेटस आणि सुंदर प्रेमावर स्टेटस पाहायला मिळेल. प्रेम ही अशी गोष्ट आहे की कोणालाही मिळली तर त्यांना जगाकडून आणखी काहीही पाहिजे नसते. लाखो प्रेमकथा आपण सर्वांनी ऐकल्या आहेत, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडते, तेव्हा दोघांनाही जगातील प्रत्येक गोष्ट आवडायला लागते.
मित्रांनो आम्ही प्रेमावर सुविचार, प्रेमावर स्टेटस आणि प्रेमावर शायरी आणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह / Love Status In Marathi घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला dp ठेवू शकता. आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील share करा.
Best love status in marathi with images / लव्ह स्टेटस मराठी फोटोसह.👍
प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
💖🌹💖
तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा पण अवघड
आहे.
💖🌹💖
माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
हट्ट करतो.
💖💏💖
काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे
असले तरी त्यात जीव माझा आहे.
💖🌹💖
डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.
💖🌹💖
Latest love status marathi
स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.
💖🌹💖
मला तुझ्यासमोर कोणतीच
मागणी करायची नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे.
💖🌹💖
खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.
💖🌹💖
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.
💖🌹💖
खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.
💖🌹💖
तुझ्यासाठी तुझ्याशी लढतोय,
कळत नाही मी कसे प्रेम करतोय.
💖🌹💖
छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच
Couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम
करतात…
💖🌹💖
Love Quotes In Marathi / लव कोट्स मराठी 👩❤👩
खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
विचार करता..
💖🌹💖
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न
हरवणारी जीवनाची वाट……
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी
उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.
💖🌹💖
कधी मला जवळ घेऊन
माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला
फक्त तुझंच नाव ऐकू येईल.
💖🌹💖
जर हृदयातील प्रेम खरे असेल,
तर
जगातील कोणतीही शक्ती
तुम्हाला वेगळे करू शकत नाही.
💖🌹🎁
एकमेकांची चूक
विसरून
एकमेकांना
समजून घेणं हेच खरं प्रेम…
💖🌹💖
प्रेमात
प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,
शारीरिक
संबंधासाठी प्रेम नसावं…
💖🌹💖
जगातील सर्वात मोठं
व्यसन म्हणजे
एखाद्या व्यक्तीच्या
सहवासाची लागलेली सवय…😔!
💖🌹💖
राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.👩❤👩
💖🌹💖
कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम…
💖🌹💖
जी व्यक्ती तुमच्यावर खरं
प्रेम
करते
फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा
प्रयत्न करेल
बाकी दुनिया फक्त मजा घेईल.
💖🌹💖
प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल…गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले….
💖🌹💖
Crush ,Attraction
तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते
जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम
असते.
💕🌹❤️
त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका
जो फक्त तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या
सवयी बदलतो
तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि
तुमच्यासाठी खूप Serious असतो.
💖🌹💖
Romantic love quotes marathi
सगळ्या गोष्टी
मला Limit
मध्ये आवडतात
पण तुच एक
आहेस की
Unlimited
आवडतोस…
🥰🌹💖
प्रत्येक प्रेमाला यश मिळणे
आवश्यक नसते,
जगात अपूर्ण प्रेमाचाही इतिहास आहे.
💖🌹💖
Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची
गरज नसते हो…
गरज असते ती प्रेम, विश्वास आणि
Respect ची.
💖🌹💖
बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त
हसत बोलण्याचा असतो…
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला
प्रेम समजून बसतात.
💖🌹💖
खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये
दोघेही व्यक्ती एकमेकांना गमवायला
घाबरतात.
💖🌹💖
मनातलं बोलायला
धाडस लागत पण
न बोलता मनातलं
ओळखायला खऱ्या
प्रेमात पडाव लागत..
💖🌹💏
आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं
असेल तर लाइफ बनते अणि खोटं
असेल तर अनुभव मिळतो….
💖🌹💖
प्रेमाचा शेवट जर लग्नानेच
झाला असता तर
आज राधा कृष्णाची बायको असती..
💖🌹💖
Love Status for boys in marathi / लव स्टेटस मुलांसाठी 👩❤👩
देवाने मला माझा आयुष्यात आनंदी
राहण्यासाठी दिलेल बक्षीस
आहेस तू…..
💖🌹💖
आपल्या GF ला MOVIE बघायला
तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून
जेजुरी ला घेऊन जायचं आहे.
💖🌹💖
कधी कधी असा विचार येतो की,
चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला.😘
💖🌹💖
का कोणास ठाऊक पण एवढं मात्र
नक्की आहे
की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी ‘होय’
लपलेलं दिसत मला.
💖🌹💖
ती म्हणते प्रेमात पडण्यापूर्वी
विचार कर,
आता त्याला कसं समजावणार,
विचार करून षडयंत्र रचलं जातं
प्रेम नाही!
💖🌹💖
प्रेम करा एकासोबतच करा आणि
आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक
रहा.
💖🌹💖
प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग
करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे
प्रेम व्यक्त करण्यासाठी.
💖🌹💖
खडूस तुझ्यावर प्रेम
करण्यापेक्षा सर्वात जास्त
मज्जा तर तुझ्यासोबत
भांडण्यात येते मला.
💖🌹💖
खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा समोरची
व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!
💖🌹💖
लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो
त्यांना कसं सांगू
मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.
💖🌹💖
नशिबाने तुझ्या आणि माझ्याबद्दल
काहीतरी विचार केला असेल,
नाहीतर एवढ्या मोठ्या जगात
मी तुझ्या प्रेमात का पडलो!
💖🌹💖
नको माधुरी दिक्षित
नको जुही चावला..
तु हो म्हणलीसं की
मला देवचं पावला…
💖🌹💖
Love Status for girlfriend marathi / लव स्टेटस गर्लफ्रेंड साठी
तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही…
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस
तेव्हा खरंच मला करमत नाही.
💖🌹💖
मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक
एवढाच की…
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने
कधी रडवले नाही.
💖🌹💖
आता तर सवय झाली
आहे तुझ्या वागण्याची
तू त्रास दिलास तरी
चेहऱ्यावर ☺️ SMILE चं येते.
💖🌹💖
दोन स्वप्ने जी मला अजिबात
पाहायला आवडणार नाहीत,
तुझ्यापासून वेगळे होण्याचे
आणि तुला गमावण्याचे!
💖🌹💖
तसं तर मी कोणाला
Follow पण करत नाही
पण तुझ्या नजरेनं मला
तुझा नोकर बनवलं आहे.
💖🌹💕
खडूस किती वेळा सांगू तुला
साडी घातल्यावर
केस मोकळे नको सोडत जाऊस
Heart Attack आला तर मरेल ना मी..
💖🌹💖
खूप प्रेम
आहे तुझ्यावर प्लीज
कदी बदलू नको
सहन नाही होणार.
💖🌹💖
जर दोघे मनापासून
खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना
कोणीच अडवू शकत नाही
मग ती जात असो किंवा घरचे.
💖🌹💖
प्रेम असेल तर राग येणारच कारण
राग हा हक्काच्या माणसावरच
येतो.
💖🌹💖
ह्रदयाची नाती नशिबाने बनतात,
नाही तर भेट तर हजारो
सोबत होत असते!
💖🌹💖
चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही
समजू शकेल,
जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत
राहण्याचं कारण ओळखेल.
💖🌹💖
Marathi love status for girls / मुलींसाठी लव स्टेटस मराठीत 👩❤👩
या छोट्याशा life मध्ये
छोट्याशा heart वर प्रेम
करणारा कोणीतरी king पाहिजे.
💖🌹💖
Oye पागल
रागवं पण दुर जावुनकोस
नाहीतर मला पण येतं,कान
पकडुन जवळ आणायला….
💖🌹💖
फक्त तुझा विचार पुरेसा आहे
मला हसवण्यासाठी !
💖🌹💖
तुला सर्व चुका माफ
चल लवकर एक kiss देऊन टाक.
💖🌹💖
आजकाळ झोप कमी,
तुझी आठवणचं
जास्त येतेय..
💖🌹💖
रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला म्हणून कधीतरी
भांडण करावं लागतं.
💖🌹💖
नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी
येतात भेटायला
तु तर सांगत नाही ना त्यांना असं
वागायला…
💖🌹💖
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत
किंवा सुंदर शोधू नाका,
शोधा तो फक्त विश्वासू.
💖🌹💖
GF सोबत Pic आम्ही
पण टाकू शकतो
पण
गुपचूप प्रेम करण्याची
मजा काही औरच असते.
💖🌹💖
प्रेमात पडणे खुप सोपे असते,
पण जन्मभर प्रेम करून
कोणत्याही परिस्थितीत साथ देणं
म्हणजे खरं प्रेम .
💖🌹💖
जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम
करत नसते,तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा
शरीर बघून प्रेम करत नसतो.
💖🌹💖
खडूस जरी मी मेलो ना तरी माझं
तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.
💖🌹💖
Whatsapp Status on love marathi /व्हाट्सअप्प लव स्टेटस मराठीमध्ये.👩❤👩
आवडत्या व्यक्ती कडून सर्वात
जास्त टोचनार वाक्य…
जशी तुझी इच्छा
💖🌹💖
‘तुझं माझं प्रेम लाईव
बिलासारखं आहे दिवसेंदिवस
वाढतच चाललंया.
💖🌹💖
किती Lucky असतं ना ते Couples
ज्यांना आपल Future
काय आहे माहीत असत तरी ते
एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात.
💖🌹💖
आता मला बदनाम होण्याची
चिंता नाही,
प्रेमासारखे गुन्हे केलाच आहे तर
प्रसिद्धी तर मिळणारच!
💖🌹💖
चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम
होत नाही,
त्यासाठी जाणीव असावी लागते
प्रेमाची.
💖🌹💖
खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला
तुझा समोर झुकायला कमीपणा
नाही गं वाटत मला..
💖🌹💖
मराठी लव शायरी sms
मी बोललेला शब्द तुझा मनाला
लागला आहे का तुझ मन कोणामध्ये
लागल आहे.
💖🌹💖
खडूस तू समोर दिसलीस की,
फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं.
💖🌹💖
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल…..
💖🌹💖
हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम
करा,
डोळ्यांना काय सगळेच छान
दिसतात.
💖🌹💖
आपल्याला आपले प्रेम सिद्ध
करण्याची गरज काही नाही
जेव्हा आपल्या चेहऱ्यावरचा
आनंद सर्व काही दाखवतो!
💖🌹💖
झोप उडवून मला म्हणते
झोप आता उदया बोलू
तुच सांग मला आता
मी उद्या पर्यंत काय करु.
💖🌹💖
Marathi love Quotes for boyfriend / मराठी लव स्टेटस बॉयफ्रेंड साठी .👩❤👩
जर एखादी मुलगी तिच्या
आई-बाबापेक्षा आणि स्वतःच्या
इज्जतीपेक्ष तुम्हाला जास्त किंमत
देत असेल तर तिला कधीच धोका
देऊ नका.
💖🌹💖
प्रेम कधीच वाईट नसतं गं,तरी लोक
ज्याला नावे ठेवतात आणि,नावे ठेवणारी
माणसेच नकळत कधीतरी प्रेमात
पडतात…
💖🌹💖
किती विचित्र नातं आहे
आपल्यात
जवळ राहू शकत नाही
आणि दूर जाऊ शकत नाही!
💖🌹💖
तूच माझी पुरणपोळी..
तूच माझी झोपेची गोळी….
तूच माझी दुखाची होळी….
अन सुखाने भरलेली झोळी…..
💖🌹💖
काळजी घेत जा स्वत:ची कारण
माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप
Special आहेस तू.
💖🌹💖
एखादी व्यक्ती तुमची
काळजी घेत असते
ती त्याला गरज आहे म्हणून
नाही तर.,
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून…
💖🌹💖
अस वाटतंय तुझ्याकडे यावं..
बसावं बोलावं फक्त..
तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं..
अन बघता बघता
तुला घेऊन पळून जावं..
💖🌹💖
तीला फक्त माझ्या आईची बाबांची
care करता आली पाहिजे
प्रेम कस करायच तिला मी
शिकवतो.
💖🌹💖
तिच्याशी एकच नातं आहे की
तिला त्रास झाला तर
मी रात्रभर झोपू शकत नाही.
💖🌹💖
कस सांगू तुला..
तूच समजून घेणा..
तुझी आठवण येते खूप..
जवळ येऊन मिठीत घेणा..
💖🌹💖
खुप मस्त आहे आमची
जोडी किती पण वाद
झाले तरी शेवटी एकत्र
येतोच आम्ही…
💖🌹😍
सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक
करत जा
आरशात पाहण्याऐवजी
तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.
💖🌹💖
Marathi status on love life / मराठी प्रेम-जीवनावर स्टेटस 👩❤👩
या मनाला खूप थांबवले तरी या मनाला
तुझीच ओढ लागली आहे.
💖🌹💖
जे माझं आहे ते माझंच आहे
आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे…
💖🌹💖
जर आम्ही सुधारलो तर त्यांच
काय होईल जे
आमच्या वेड्या स्वभावर
प्रेम करतात.
💖🌹💖
सारखं एवढे सुंदर 😘 सुंदर फोटो नको
टाकत जाऊ ,कामात मन लागत नाही
फक्त 😍 तुलाच पाहत बसू वाटते.
💖🌹💖
होय,आहे मी भिकारी फक्त भीक म्हणून
देवाने मला तुला द्यायला पाहिजे.
💖🌹💖
तूझ्या ह्या ओठांना किस करून
एक दिवशी माझी sugar वाढणार आहे.
💖🌹💖
माहिती आहे
मी perfect नाहीये पण आई शपथ मी
तुझी पूर्ण life काळजी घेईल आणि
चांगलं ठेवीन.
💖🌹💖
चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही…
त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling
चा होकार आला पाहिजे….
💖🌹💖
लोकांच्या gf रुसुन बसतात…
आणि इथे आमचा बोका गाल फुगुन
बसतो, मग मला मनवाव लागत.
💖🌹💖
ती आणि मी एकत्र असतो ना Time कसा
निघून जातो हेच समजत नाही.
💖🌹💖
हे प्रेम आहे की आणखी काही
हे मला माहीत नाही.
पण जे तुझ्यासोबत आहे
ते दुसऱ्या कोणासोबत नाही.
💖🌹💖
प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे
ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे.
💖🌹💖
Marathi love romantic shayari/ मराठी प्रेमावर शायरी 👩❤👩
झूळझुळ वाहे वारा
मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी झकास.👌
💖🌹💖
तू सोबत असलीस की, मला माझाही
आधार लागत नाही.
तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच
मागत नाही.
💖🌹💖
तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी
मागायचं आहे.
💖🌹💖
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे.
मरेपर्यंत तुझी साथ देणार
हा शब्द माझा आहे.
💖🌹💖
जास्त काही अपेक्षा नाही माझी
तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात
आणि आयुष्यभराची साथ हवी.
💖🌹💖
मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा
मी बाबा आणि तू आई होशील.
💖🌹💖
जस तू माझ्यावर मनापासून
प्रेम करतेस तस
विश्वास सुद्धा ठेव मी
स्वतःचा जीव देईल पण
तुला कधीही सोडणार नाही.
💖🌹💖
तू हजार वेळा चिडलीस
तरी चालेल मी तुला
समजून सांगेल पण
आपल्या प्रेमात तिसरी
व्यक्ती नाही यायला पाहिजे.
💖🌹💖
तुला माझी आठवण आली तर
मी दिलेल्या
Teddy सोबत बोलत जा.
💖🌹💖
प्रेमळ हे प्रेम
प्रेम करताना मी तुझ रूप नाही
पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील
सुंदर अस मन पाहिल.
💖🌹💖
किती छान वाटते जेव्हा 🙈
मी रुसल्यावर
तू मला बोलते येक ना पिल्लू तू सांग
मी तुझ्यासाठी काय करू.
💖🌹💖
आज पर्यंत मी तुझ्या 💓 हृदयात
एवढी जागा केली
आहे जर मी उद्या अचानक मेलो
तर आठवण तरी काढशिन ना.😢
💖🌹💖
जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर
इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली
तर तुमची आठवण काढेल.
💖🌹💖
विश्वास ठेव माझ्यावर तुला
कधीच एकटं सोडणार नाही
ज्या दिवशी एकटं सोडेल त्या
दिवशी मीच या जगात .
असणार नाही..
💖🌹💖
Marathi love messages-sms / मराठी प्रेमावर संदेश 👩❤👩
मला हे कळत नाही तू मला इतकं
ignore करतेस तरी मी तुझा message
ची वाट बघत असतो.
💖🌹💖
प्रेम तर मला स्वतःवरच होत
पण काय माहीत
तू मधी कसा काय आला!!!
💖🌹💖
एक सलाम त्या लोकांना जे लव्ह म्यारीज
ला पण arrange म्यारीज करून
दाखवतात.
💖🌹💖
काश…कधीतरी अशी धमकी
ऐकायला भेटावी…
जास्त तंग केलंस ना तर
लग्न करेल तुझ्यासोबत.😘
💖🌹💖
जर एखाद्या मुलीवर True Love
असेल ना
तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला
आवडणार नाही.
💖🌹💖
प्रेम जर true असेल ना तर
कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू
शकत नाही.
💖🌹💖
प्रेम करायला काही नाही हो पण जेंव्हा
आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला
निवडायची वेळ येते ना…
तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच
थांबल्यासारखं वाटतं…..
💖🌹💖
नवीन प्रेमाचे स्टेटस मराठी / latest love status marathi.
मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय
आहे की आपल्या दोघांन मध्ये
हवेला ही अंतर नसावे.
💖🌹💖
मी अस म्हणत नाही
की,सतत माझ्यासोबत बोल
पण जेव्हा बोलतो तेव्हा
फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल…
💖🌹💖
खूप सोप्प असत
कुणावर तरि प्रेम करण,
पण खूप अवघड असत,
ती व्यक्ती आपली होणार नाही
हे माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण .
💖🌹💖
प्रेमात पडणं खूप सोपं आहे
पण तेच प्रेम शेवटपर्यंत
जपून ठेवण
खरंच खूप special गोष्ट
आहे..
💖🌹💖
Love captions for instagram in marathi
लाईफ संपेल ग…
पण तुझ्यावरच प्रेम कधीच
नाही संपणार…
💖🌹💖
मंगळसुत्र घालून तुला
कुंकू लावेल तुझ्या माथी
कितीही संकटे आली तरीही
तुलाच करेल माझी जीवनसाथी.
💖🌹💖
जे प्रेम आधी होत
तेच प्रेम परत असेल
सुरुवात तुझ्यापासून झाली
शेवट पण तुझ्यावरच होईल….
💖🌹💖
आयुष्यात काही लोक असे
असतात, आपण फक्त त्यांच्यावर
प्रेम करु शकतो त्यांना मिळवू
शकत नाही.
💖🌹💖
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी लव स्टेटस मराठीमध्ये / Love Status In Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद् 👩❤👩
Please :- आम्हाला आशा आहे की प्रेमावर सुविचार | love status in marathi | love quotes in marathi | love status for whatsapp | love shayari marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍
Note : love status-Quotes in marathi /लव स्टेटस -कोट्स मराठीमध्ये या लेखात दिलेल्या Love Status In Marathi For Girlfriend, Love Status For WhatsApp In Marathi, Love Quotes In Marathi, Romantic Love Status In Marathi, Love Suvichar In Marathi, प्रेमावर सुविचार मराठीमध्ये, .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.