खतरनाक एटीट्यूड स्टेटस मराठीमध्ये | Attitude Status in marathi | Marathi Status

100+ Marathi Status / नवीन मराठी स्टेटस.

 marathi status, मराठी स्टेटस

Attitude आपली व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव व्यक्त करतो ; आपण जे आहात त्याप्रमाणे आपण आहात असे रहा असे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये नवीनतम स्टेटस घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर टाकू शकता.

येथे आम्ही आपल्याला मराठीमध्ये अशी काही कडक स्टेटस देणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना आकर्षित करू शकाल. हे मराठी रुबाबदार स्टेटस आपल्या व्यक्तिमत्त्वासारखेच आहेत, म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा फेसबुकवर आपल्या मित्रांसह share करून, आपण स्वत: ला सर्वात प्रभावशाली दिसू शकता आणि आपली छाप पाडू शकता. मराठीमधील ही विशेष स्टेटस आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व इतरांना प्रकट करण्यास मदत करेल.

Attitude status in marathi / रुबाबदार स्टेटस मराठी.😎

Attitude status in marathi

लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा
फायदा घेतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतात.
आणि जेव्हा आपल्याला गरज असते,
तेव्हा त्यांच्याकडे फक्त कारणे असतात.
#मतलबी_दुनिया

काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो,
पण जगासमोर इतका मोठेपणा की,
समोरच्याला असं वाटतं की,
या माणसासारखं माणूस नाही.

लक्षात ठेवा, जितकी मी इज्जत देतो,
त्याच्या दुप्पट काढता पण येते.

सुरज चव्हाण कडून एक गोष्ट
नक्की शिकायला मिळाली की,
जेव्हा आपल्याला सारं जग वेडा म्हणतं,
तेव्हा समजायचं की
आपण नक्कीच यशस्वी होणार. 💥💥

Attitude status in marathi text.

Royal Attitude status in marathi

आयुष्यात शेवट पर्यंत साथ देईल
फक्त
गरजेपुरती आठवण
काढू नका..!
👊😎✌️

दुसरे लोक बापाच्या पैशामुळे
“Brand” असतात
पण आपण आपल्या
👑“Personality”👑
मुळे Brand आहे.
👊😎✌️

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची 👉 self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..
👊😎✌️

Latest marathi status 2024.

Attitude status in marathi for boys

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 👊 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊😎✌️

घरातच अशी काही माणस असतात
ज्यांना माणस जोडण्या पेक्षा
माणस तोडण्यात आनंद मिळतो…
प्रत्येक घरात एक तरी असा नास्का असतोच.
👊😎✌️

ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
#self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
👊😎✌️

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेऊन पहा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌
👊😎✌️

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
👊😎✌️

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi.

Attitude Quotes In Marathi

मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!
👊😎✌️

कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!
👊😎✌️

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
👊😎✌️

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…🤨
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.
👊😎✌️

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..
👊😎✌️ 

Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा 💪 चांगले चांगले
डोकं टेकवतात.
👊😎✌️

खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
👊🤩✌️

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
👊😎✌️

स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
👊😎✌️

Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.

मी लाख वाईट असेल पण
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला
धोका नाही दिला.
👊😎✌️

भावा इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..
👊😡✌️

माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
👊😎✌️

दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Status marathi.

कोणाच्या दबावामुळे माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!
👊😎✌️

वय आणि पैसा यावर कधीच
गर्व करू ❌ नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!
👊😎✌️

मी मुका नाही, फक्त शांत आहे
मी कोण आहे ते लवकरच ✊ सांगेन.

शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात 🤨 येईल…!
👊🔥✌️

मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.

त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच फिरू नका
ज्यांची लायकी 😈 आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
👊😎✌️

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.
👊😎✌️

Attitude status in marathi.

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.
👊😎✌️

आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
👊😎✌️

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.
👊😎✌️

हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
👊😎✌️

Attitude Quotes In Marathi

सध्य स्वतःच्या target वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
👊😎✌️

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ….
ते पण कायमच………….!
👊😎✌️

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.
👊💪✌️

भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज तर ठेवू नका.
👊🔥✌️

Attitude status in marathi

Attitude status in marathi

शेठ तुमचं तरी डोकं
खराब 😈 आहे
मी तर माणूसच खराब आहे.
👊😎✌️

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!
👊😎✌️

जो आदराने बोलतो त्यासाठी
जीव देऊ शकतो
आणि जो ego ने
बोलतो त्याला मी मारतो…

मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.
👊😎✌️

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.

सांगून ठेवतो
पटवणार तर तुलाच….
👊😎✌️

हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां
रद्दीच्या भावात विकत असतो.
👊😎✌️

तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.
👊😎✌️

मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..

गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
👊😎✌️

फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..

सगळे ऑपशन संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध 🕵️ सुरू करतात.!!

Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.

वाईट 🕛 वेळ आज ना
उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील.

कमजोर
कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो.

माझी येणारी वेळ ही, तुमच्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

ज्यांनी मला माझी वेळ पाहून
नाकारलय त्या सर्वांना त्यांची
औकात 🤬 दाखवणार.

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!

आमचं सगळीकडे बारीक
लक्ष असत फक्त दाखवतो अस
की आम्हाला काहीच माहीत
नाही.

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या 🤨 रक्तातच आहे.

वागा असे की कोणाला त्रास
नाही
झाला पाहिजे,
आणि जगा असे की कोणी नांद नाही
केला पाहिजे.

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्तिथीची दखल
घेतली जात नाही..

सध्या मी कुठेच नसतो कारण,
स्वतःला सिद्ध करण्यात
Busy आहे..!

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत
पाहू नका कारण शांत दिसणारा
माणूस जास्त घातक असतो..

Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये.

#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
?आरे_जिंदगी _आमची#आहे
#बस_आम्ही_
आमच्या 😎रुबाबात जगतो.👊

कर्मा गेला तेल लावत…
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण
बरबादच करून सोडणार.

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!

Marathi status

काही_लोकांना#माझी
जरा_जास्तच_#माहिती असते
बहुतेक #कामधंदे _सोडून
माझाच #अभ्यास _करतात.😂

स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही
नाही आणि करणारही नाही
जे आहे ते रुबाबात..!👑

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.
✌️😎👊

बरं झालं की लोक बोलायचे बंद
झाले
जे आधी कामापूरतेच बोलत होते.

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.

रस्त्याचा दर्जा कळायला
फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..

लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाहीतर त्यांच्या
मनासारखे वागत नाही म्हणून!

माघार घेतली म्हणून कमी समजू नका
कारण वाघ चार पावले मागे जातो ते
झेप घेण्यासाठी.

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे🤔
-मी कसा आहे🐯
-मी काय करू शकतो..!✌️

आयुष्यात कोणाला काही बोलतांना किंवा नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण
किती पाण्यात आहोत.

प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.

वेळ लागला तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठं व्हायचं आहे..

आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!

किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..

वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि
हिशोब हि करणार.
👊😎✌️

Facebook and Whatsapp Attitude status in marathi.

माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.

लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
दिवस सगळ्यांचे बदलत असतात.

सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.

कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का केळ्या..

शांत राहतो कारण आपल्याला
आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,
कोनाच्या नादाला लागून
Timepass नाही.

त्या प्रत्येकाला मला खोटं
ठरवायचं आहे,
ज्याने मला कमी लेखलं होत.!!

थोडा उशिरा येणार पण तयारीनेच
येणार,शब्द आहे आपला.

तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला
काही फरक पडत नाही,
आम्ही आमच्या आयुष्यात सुखी
आहे ते पण 😎 रुबाबात.

Best Attitude status in marathi

जे गरजेपुरतं जवळ येतात
त्यांना आजपासून लांबूनच
🙏नमस्कार🙏

चुकी असेल तर 10 वेळा sorry
बोलेन पण
चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची
पण अपेक्षा ठेवू नका.

जुनी सवय आहे एक
वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या
पुढे पुढे करणार नाही.

सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.

मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह
किती चांगले आहेत याचा विचार
केला तर बर होईल.

तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल,आम्ही तर माणसं
रंग 🌚 बदलताना बघीतली आहेत.

Marathi Attitude Status on life

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!
✌️😎👊

आयुष्य एकदाचं मिळतं
ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण
आणि ते ही ” रॉयल” !

एकदा मनातुन माणुस उतरला
की नंतर
तो कुठेही झक मारू दे मला नाही
फरक पडत.

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!

परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात.

लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.

आयुष्यात कधी कधी असं पण
वाटत काही माणसं भेटलीच
नसती तर बरं झालं असत.

जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.

⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा
पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला⚡
आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….
जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!

समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!

आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.

लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.

अनुभव सांगतो शांतता चांगली
कारण
शब्दाने लोक नाराज होतात.

माझ्यावर जळणार जरी
खूप
असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..

काही माणसं स्वतः ला काय
समजतात के माहीत इतका
Attitude.

इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही.😎

Attitude Marathi Status for Boys and girls.

‘Self Respect’ पेक्षा मोठं
काहीच नाही..
प्रेम सुद्धा नाही..

माणूस मळका असला तरी चालेल
पण जळका असू नये.

काम असं करा की तुम्हाला
फसवणारे रडले पाहिजे,
तुमच्या जवळ येण्यासाठी..

लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे.

एक दिवस माझी हकीकत
तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त
चांगली असेल..!

अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची
होती पण काही लोकांची लायकी
ही OTP एवढीच मर्यादित
निघाली.

चांगलं वागा लोकं वाईटच
बोलतील..
म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर
लायकित राहतील.

तु जे दिले ते फक्त ओरखडे होते
आता मी जी देणार ती 👿 जखम असेल!

आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना रामराम..

आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना कायमचे विसरा.

कोणी सोडून गेलं आम्हाला
फरक पडत
नाही 🤨 ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो
आणि आजपण.

वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!

सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.

Respect वयानुसार नाही तर
#वागण्यानुसार देतो आपण….

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी
समजून जावं तुमची लायकी कळाली.

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
सारख आम्ही तर दहशत करतोरे
वाघासारखी..

Attitude आणि EGO
फक्त #गद्दारांसाठी
बाकी आपल्या
माणसांसाठी
Any
Time #Available.

सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.

एकटे चालायला शिकून घ्या
जरूर नाही काल जे तुमच्या सोबत होते
ते आजही असतील….!

आपण पण पध्दत बदलली
आता
जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी.

गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं……
जे आपण
कधी बोललोच नाही!

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही…

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं.

कधी स्वतः येऊन भेटाल तर
कळेल तुम्हाला
‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
सांगितले गेले.

आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना राम राम.🙏

आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक…..

अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणी कोणाचं नसतं
सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.

डोकं गरम आहे
कृपया distrub करू नका.😡

माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील
पण एक चांगली गोष्ट आहे
मी कोणतंही नात स्वार्थासाठी
जोडत नाही.

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला
गरम सोबत गरम
थंड सोबत थंड .

आई शपथ
स्वतःला इतकं perfect
बनवणार कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील.

आयुष्यात चार पैसे कमी कमवा
पण,जीवाला जीव लावणारी
माणसे जास्त कमवा..!

पोरीच्या प्रेमात हजार वेळा
झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM
करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही.

या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..

अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच।

आजकालच्या युगात जगायला
नुसताच चांगला स्वभाव नाही
तर पैसाही लागतो.

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.

काही करायचं असेल तर स्वतःच्या 💪 हिमतीवर
करा उद्या कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.

#Respect__ला__Respect✓✓
#आणि
°°#Attitude__ला °#Attitude
#तो__पण__डबल
#तु__भारी#तुझ्या__घरी
@ #👊आटिट्युड स्टेटस. 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Attitude status in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद् 🙏

Leave a Comment