🙏Good night messages in marathi / शुभ रात्री शुभेच्छा मराठी .🙏
मित्रांनो आजच्या या आपल्या पोस्ट मध्ये आपण सुंदर असे शुभ रात्री संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. दिवसभराच्या धावपळीच्या जीवनानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते ती व्यक्ति कोणीही असू शकते.जसे की आपला मित्र,मैत्रीण,आई-वडील,मामा,गर्लफ्रेंड यांना आपण दररोज गुड नाईट मेसेज पाठवत असतो.
शुभ रात्री शुभेच्छा पाठवल्यामुळे मुळे नात्यातील संबंध सुधारतात आणि नात्यात अधिक गोडवा वाढतो. आम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला हे good night status marathi नक्की आवडतीन ,आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर रात्रीस हे शुभ रात्री संदेश share करण्यास विसरू नका.🙏
🌝🌟शुभ रात्री शुभेच्छा / Good night message marathi.🌝🌟
झोपेपूर्वी माझ्या गोड दोन ओळी:
आयुष्यात जास्त सुख मिळालं तरी,
वळून बघा, मी तुमच्या मागे असेन.
पण दुःखात वळून बघू नका, कारण
त्या वेळी मी तुमच्यासोबतच असेन.
🌹✨ शुभ रात्री 🌹🌟
आयुष्यात काही नसले तरी चालेल,
पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची
साथ आयुष्यभर अशीच राहो.
🙏❤️ शुभ रात्री. 🙏💫
खूप काही मागत नाही पण
ज्यांना जवळ केलंय त्यांना
कधीच दूर जाऊ देऊ नकोस..
🙏 !! शुभ रात्री !! 🙏
हे परमेश्वरा…
मला माझ्यासाठी काही नको,
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना
त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळो.
🙏🔥 शुभ रात्री!
!! सुंदर रात्रीच्या शुभेच्छा !! 🙏💐
Good Night Quotes In Marathi
आशा सोडू नका, उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल!
😃 शुभ रात्री 😃
प्रत्येकाच्या आयुष्यात तीन महत्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या दोन गोष्टी तुम्ही दिल्या की तिसरी आपोआपच मिळते.
💫 शुभ रात्री 💫
नेहमी “हसत” राहा…
दुनिया “कन्फ्यूज” होईल, कारण तुम्हाला कोणत्या गोष्टीचं “सुख” आहे.
#शुभ रात्री 🙏
छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते.
प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्यात लागतात.
दुसऱ्याची मने तोडू नयेत, कारण झाडाच्या फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.
💐 शुभ रात्री 💐
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
🌹 शुभ रात्रीच्या शुभेच्छा! 🌹
आठवण म्हणजे काय? हे कधी कळतं, जेव्हा कोणावर तरी स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो.
🙏 शुभ रात्री, सुंदर रात्रीच्या शुभेच्छा! 🙏
तुम्ही माझी आठवण नाही काढली तरी चालेल, पण मला विसरून जाऊ नका.
🙏 शुभ रात्री 🙏
Good night in marathi / गुड नाईट मराठी.
जर नात्यामध्ये काही गैरसमज होत
असतील तर लगेच एकमेकांना
सांगून टाका कारण, गैरसमज
हा पाच अक्षरांचा शब्द नातं तोडायला
पाच सेकंद ही लावत नाही.
✨शुभ रात्री.🙏
जेव्हा वेदना आणि कडु बोलणे
दोन्ही सहन व्हायला लागतो.
त्यावेळी समजायचं आपण जगायला शिकलो…
🌛शुभ रात्री🌛
वेळ हसवते, वेळ रडवते
ती वेळचं असते जी
माणसाला
खूप काही शिकवते
💥शुभ रात्री💥
तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात
आम्हाला आनंदी रहायला
💖!! good night !!💖
आयुष्यात वेळ नाजूक असेल सांभाळून राहा
हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून लढा..!
खरं पाहील तर जीवनावश्यक काहीच नाही
जीवनच आवश्यक आहे..!!!
काळजी घ्या !
🙏शुभ रात्री🙏✨
फुल खाली पडतील, पण
सुगंध नाही.
चंद्र 🌙 खाली जाईल, पण तारे नाही.
नदीतील पाणी संपेल, पण सागरातील नाही.
तुम्हाला सारे जग विसरेल, पण मी नाही..!!!
❣️शुभ रात्रीच्या
शुभ शुभेच्छा..!!❣️
तुम्हाला काहीतरी
जेव्हा
सर्वोत्तम करायचं आहे
तेव्हा तुम्ही पहिल्यांदा
स्वार्थ बाजूला ठेऊन
कार्य करायला पाहिजे.
🙏🔥शुभ रात्री🙏
काही नात्यांना नाव
नसते पण त्याची 💫 किंमत
अनमोल असते..
नेहमी आनंदात राहा…
स्वतःची काळजी घ्या…
🙏शुभ रात्री🙏
मजेशीर विनोदी शुभ रात्री संदेश / Funny good night messages marathi.
रात्र is coming
तारे are chamking
Everyone is zoping
Why are U jaging
So गो 2 अंथरुण
And take पांगरून
And घ्या झोपून.
😂 शुभ रात्री 😂
मांजरीच्या कुशीत आहे कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
थंडीत अंगावर घेऊन झोपा मस्त छान.
🙏शुभ रात्री!🙏
आजचे सत्य :
झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
“नेट बंद केल्यावर येते”.
😂 Good night 😂
चांदणं 🌙चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची इतकी बघता वाट..
🙏शुभ रात्री!🙏
लाईफ छोटीशी आहे…
जास्त लोड नाही
घ्यायच…..
मस्त जगायच
आणि
उशी घेऊन
झोपायाच….😂
#Good night🙏
सो गया ये जहान,
सो गया आसमान,
सो गयी सारी मंजिले
मग तुम्ही पण झोपा
🌟!! Good night !!🌟
ना राईट
ना फाईट
आपला sms आला कि
वातावरण ताईट
पन आता आमची गेली आहे लाईट
त्यामुळे आज लवकरच
🙏 Good night 🙏
Good Night बोलून
online राहणाऱ्यांनासाठी
वेगळी शिक्षा आहे नरकात.
दिवसातून एकदा तरी त्या व्यक्ती
सोबत नक्की बोला, जो दिवसभर
तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो..
🌟शुभ रात्री✨
उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण रात्री झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज दिवसभरात ज्याचे मन दुखावले गेले,
त्यांना झोप लागली का.?
🙏शुभ रात्री शुभेच्छा.🙏
ठरवलं ते प्रत्यक्षात होतच
असं नाही आणि जे होतं ते
कधी ठरवलेलं असतंच असंही
नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.
🙏 शुभ रात्री 🙏
रोज देवाकडे तुमच्यासाठीच
काहीतरी मागावंसं
वाटतं…
कारण?
या डोळ्यांना नेहमीच,
तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं
🙏 Good night 🙏
आयुष्यात कधीच कोणावर
बोलण्यासाठी जबरदस्ती
करू नका…
आणि,
ज्या व्यक्तिला आपल्याशी
मनापासुन बोलावंसं वाटत
त्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष
करु नका…
🙏सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.🙏
समईला 🔥 साथ आहे ज्योतीची,
अंधाराला साथ आहे प्रकाशाची,
चंद्राला 🌛 साथ आहे चांदण्यांची,
आणि आम्हाला साथ आहे
तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची…
💥🌹Good Night💫🌛
Good Night Quotes in marathi / शुभ रात्री सुविचार
असे ह्रदय ❤️ तयार करा की त्याला
कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने
ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की
त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की
त्याचा शेवट कधी होणार नाही
🙏शुभ रात्री.🙏
किती पाप किती पुण्य कोणाचे
कोणालाच स्मरण नाही विरह ही आहे
कोठे कोठे साऱ्यांनाच ❤️ प्रेमाचे
शरण नाही सुटेल हा देह
एक ना एक दिवस कोणाच्याच
नशिबी अमृताचे धरण नाही कळ्यांच
आयुष्य फुलांपर्यत मर्यादित पण
काट्याला काही मरण नाही आणि
प्रत्येक फुलांच्या 🌹 नशिबी
देवा तुझे चरण नाही.
🌛Good Night.🌛
वेदना ह्या दिसत नाही तरी रडून जातात..
आठवणी ह्या थांबत नाही तरी जीव गुंतवून जातात… मन हे समजत नाही तरी जाणीव करून जातात… हृदय हे दिसत नाही तरी लोक हृदयात घर करून जातात…
🌹शुभ रात्री🌹
“प्रत्येक दिवस एक अपेक्षा
“घेऊन सुरू होतो,आणि एक’
अनुभव
“घेऊन संपतो….
Be smile
#शुभ रात्री स्टेटस
तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,
कारण या खेळाला अंत नाही..!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद
आणि आपलेपण संपते…..!
🙏गुड़ नाईट🙏
“दिव्याने दिवा लावत जा
दिव्यांची एक वेळेला ” दिपमाळ”
तयार होईल,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
छान नातं तयार होतं..
🙏 शुभ रात्री 🙏
नेहमी आनंदीत राहा
आपली आणि आपल्या माणसांसाची काळजी घ्या.
🙏 शुभ रात्री🙏
Good Night Images In Marathi
आयुष्यात ‘संपत्ती’ कमी
मिळाली तरी चालेल…
पण ‘प्रेमाची माणसं’
अशी मिळवा की
कोणाला त्याची ‘किंमत’
करता येणार नाही….
🙏 शुभ रात्री 🙏
सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही…
🙏शुभ रात्री🙏
नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे…
🙏शुभ रात्री 🙏
आलो एकटा जाणार एकटा !
कशासाठी मग आटापिटा ?
का निवडाव्या वाकड्या वाटा?
कुणी लुटले…..
त्याने आपले काय लाटले?
होते त्याच्या नशिबी, त्याला ते भेटले !
का करावी खंत उगी,
मुळी नव्हतेच जे आपले !
होते ते दुसऱ्याचेच,
फक्त माझे म्हणून ते जपले !
💐शुभ रात्री💐
नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात रागावतात
भांडतात पण….साथ कधीच
सोडत नाहीत.
🌹शुभ रात्री🌹
नाती अशी असावी ज्यावर
अभिमान असावा..
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख
आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची
जाणीव करून देतं.
🙏शुभ रात्री🙏
दुस-याची विचारपुस ही भावना
जरी छोटी वाटत असेल
तरी तिच्यात माणुसकीची
भली मोठी ताकद लपलेली असते…
🌹 शुभ रात्री 🌹
नातं आपुलकीच असावं
एकमेकांना जपणारं असावं जवळ
असो वा लांब नेहमी
आठवणीत रहाणरं असावं….!
🍂 शुभ रात्री 🍂
जीवनात आनंद आहे कारण
तुम्ही सोबत आहेत.
🙏 शुभ रात्री 🙏
फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे
जवळचे नसतात.
जवळचे ते असतात
जे संकटात सोबत उभे राहतात.
🌴गुड नाईट🌴
good night marathi status/ गुड नाईट स्टेट्स मराठी
जेवणात जशी स्वीट डिश
महत्वाची असते तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते.
🙏शुभ रात्री 🙏
चिंतेत राहाल तर
स्वतः जळाल
आनंदात राहाल तर
दुनिया जळेल……!
🙏 शुभ रात्री 🙏
वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
💫 शुभ रात्री 🤩
शुभ रात्री स्टेटस मराठी.
ऋणानुबंध जोडणं एक कला आहे…
परंतू नाते टिकवणं एक साधना आहे…
आयुष्यात आपण
किती खरे
आणि किती खोटे
हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते…
“परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा”
🙏 शुभ रात्री 🙏
बिना रडता तर
कांदा पण कापता येणार
नाही.
मग हे तर आयुष्य आहे.
सुखातच कसे जाईल
संघर्ष तर करावाच
लागेल…
🙏🌟 शुभ रात्री 🙏🌟
जे स्वतःहून
कॉल व मैसेज करतात
अशा व्यक्तींना जपा
कारण असे
लोक आजकाल
शोधून पण
सापडत नाहीत.
🙏 शुभ रात्री 🙏
क्षणभर टोचणारी सुई
सगळ्यांच्या लक्षात
राहते…
पण,
आयुष्यभर
जोडून
ठेवणारां धागा कोणालाचं
लक्षात राहत नाही.
🙏🌝 शुभ रात्री 🙏🌝
आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते..
आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून
व राहणार
हे मात्र आपला स्वभावाच
ठरवतो..
🙏शुभ रात्री 🙏
माणसाची नितीमता
चांगली असेल
तर मनात कुठलीच भिती
उरत नाही…
🙏 शुभ रात्री 🙏
जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत….
🙏 शुभ रात्री 🙏
भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा
त्या व्यक्त करण्यात
मजा आहे
डोळ्यात तर अश्रू नेहमीच
येतात ते पुसून हसण्यात मजा
आहे….
🙏शुभ रात्री🙏
Good night message for family in marathi / शुभ रात्री शुभेच्छा कुटूंबासाठी
जगासाठी तुम्ही एक
व्यक्ती आहात पण तुमच्या
कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण
जग आहात हे कधी विसरु
नका.
🙏 शुभ रात्री 🙏
लाख नाही कमावले
लाख मोलाची माणसं कमवली
तुमच्यासारखी
हिच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती.
🙏 शुभ रात्री 🙏
आपली “जिव्हाळ्याची माणसं”
तीच असतात.
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात की,
आपण सुखी आहे की दुःखी.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
🙏 शुभ रात्री 🙏
आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या..नेहमी आनंदात
राहा..स्वस्थ राहा..
💫शुभ रात्री💫
नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच
खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची सोबत
होईल असं नाही,
एकमेकांची
आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…’
🔥⚡ शुभ रात्री 🙏
नात्यांची पॉलिसी अखंड चालु
ठेवण्यासाठी, संवादाचे हप्ते नियमित
भरत रहा
🙏 शुभ रात्री 🙏
नुसतंच आपलं आपलं म्हणून
नाही चालत…
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजावं लागतं…!!
🙏 शुभ रात्री 🙏
आयुष्य गोड आहे फक्त
समोरच्याला त्रास
होईल
असं जगु नका
तर समोरचा आनंदी कसा
होईल
हे समजुन जगा…
🙏 शुभ रात्री 🙏
मी आहे ना ”
नको काळजी करु
असं म्हणणारी व्यक्ती
आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला
पुन्हा उभारी नक्की मिळते.
🙏 शुभ रात्री 🙏
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
🏮 शुभ रात्री 🏮
माझी माणसं माझा संसार
माझी मुलं हे असं माझं माझं करण्यात
आपलं आयुष्य निघुन जातं
आणि स्वतःसाठी जगणं
राहून जातं..
जीवन फार सुंदर आहे
स्वतःसाठी थोडा
वेळ काढा…
🙏शुभ रात्री 🙏
ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा
आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच
ओलांडू शकलो नसतो.
🙏 शुभ रात्री 🙏
आनंद हा एक भास आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे,
जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.
🙏 *शुभ रात्री*🙏
माणसाचा स्वभाव गोड
असला की कोणतही नातं
तुटत नाही…
🙏 शुभ रात्री 🙏
नात….. काय असते…?
ते कोणाच्याही सांगण्यावरुन जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे
नात.
🙏 शुभ रात्री 🙏
कधी चुकलो तर
माफ करा….
आणी रागावलो तर
समजुन सांगा….
कारण नाती टिकवायची
आहेत..
तोडायची नाही…..
🙏!! Good night !!🙏
या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट
म्हणजे आपल्याला
समजून घेणारा
माणूस होय.
🙏 शुभ रात्री 🙏
Good night sms for friend/ girlfriend /boyfriend in marathi
चंद्र 🌚 अंतराने खुप दुर
आहे,
पण डोळयाने जवळ दिसतो,
आणि
तुम्ही अंतराने दुर जरी
असाल,
पण मनाने अगदी जवळ
आहात..
🌸 शुभ रात्री 🌸
प्रेम सुंदर
आहे कारण ते हृदयाची
काळजी
घेते पण मैत्री प्रेमापेक्षा
सुंदर आहे कारण
मैत्री दुसर्याच्या हृदयाची
काळजी
घेते.
🙏 शुभ रात्री 🙏
जेथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते.
आनंद दाखवायला
हसण्याची गरज नसते.
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्या मध्ये
सर्व समजते.
ती म्हणजे मैत्री असते.
🙏शुभ रात्री 🙏
विचार कमी करा
आणि
शांत झोपा..
जे होईल ते चांगलच
होईल.
🙏शुभ रात्री 🙏
आकाशात एक तारा
आपला असावा…
थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!
एक छोटीशी दुनिया
आपली असावी…
तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!
🙏 शुभ रात्री 🙏
*!.शुभ रात्री.!*
जगातील सर्वात सुंदर वृक्ष
म्हणजे ” विश्वास”…
कारण तो जमिनीवर नाही तर
मनात उगवतो…!
समजूतदारपणा
ज्ञानापेक्षा खूप
महत्वपूर्ण असतो..
खूप लोक आपल्याला
ओळखतात
पण त्यातील मोजकेच
लोक आपल्याला
समजून घेतात.
🙏 शुभ रात्री 🙏
काळोख पडला रात्र झाली
म्हणून इतक्यात
झोपु नका..
कारण सारे जग
विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड आठवण
काढत आहे..
🙏शुभ रात्री 🙏
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते
🙏 शुभ रात्री 🙏
दिवस संपला रात्र
झाली..
इवली पाखरे घरट्याकडे
जाऊ लागली.
सुर्याने अंगावर चादर
ओढली.
चंद्राची ड्युटी चालू
झाली
‘झोपा आता रात्र झाली’
🙏 Good night 🙏
नाते एवढे सुंदर असावे. कि तेथे
सुख आणि दुःख हक्काने व्यक्त
करता आले पाहिजे..!!
🙏 शुभ रात्री 🙏
काही माणसं स्वभावाने
कशी का वागेना
मनाने मात्र ती फार
सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक
म्हणजेच तम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात
स्नेह आणि जिव्हाळा आहे.
🙏 शुभ रात्री 🙏
असं म्हणतात
की काळजी करणारी
माणसं मिळायला भाग्य
लागतं
पण अशी माणसे
आपल्याला मिळाली
आहेत हे समजायला
जास्त भाग्य
लागतं .
🙏 शुभ रात्री 🙏
।।। काळजी ।।
कधी कोणावर जबरदस्ती करु नका की
त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा.
जर त्या व्यक्तीला खरंच
तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…..
*🙏शुभ रात्री🙏*
मनासारखी व्यक्ती
शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी
व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे होईल.
🙏 शुभ रात्री 🙏
Good Night Quotes Marathi
जिवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी
चालेल,
पण खोट बोलून आनंद
देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न
करू नका,
कारण त्यांच आयुष्य
असतं फक्त तुमच्या
विश्वासांवर…
🙏शुभ रात्री🙏
*”प्रेम”*आणि
“विश्वास”*
कधिच गमावु नका…
कारण….
प्रेम”* प्रत्येकावर
करतायेत नाही
आणि
*” विश्वास”* प्रत्येकावर
ठेवतायेत नाही…!
🙏शुभ रात्री🙏
* नात्याला किती वर्ष झाली*
*याला महत्व नाही,*
*तर त्या नात्यात किती*
*जिव्हाळा आहे*
*याला महत्व असतं..*
🙏शुभ रात्री🙏
माणूस…..
जन्माला येतो तेव्हा
त्याला नाव नसतं
फक्त श्वास असतो
आणि
मरतो तेव्हा फक्त
नाव असतं
श्वास नसतो;
याच्या मधील अंतर
म्हणजे
आयुष्य……
🙏शुभ रात्री🙏
कोनाजवळही स्वतःचे दुख बोलताना
फार विच्यार पूर्वक बोला……
कारण….
मानस अशी ही आहे की जी
रडून एकतात आणि जगाला हसुन सांगतात
🙏शुभ रात्री🙏
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शुभ रात्री शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏धन्यवाद् 🙏
Please :- आम्हाला आशा आहे की गुड नाईट मेसेज मराठी/good night message in marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….👍
नोट :गुड नाईट मेसेज मराठी/good night message in marathi या दिलेल्या लेखातील Good night status marathi, Good night Quotes marathi Good night sms marathi, etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.